R
Rohan Patel
humor · hindi · humor
कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल.न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल. 🤓🤓😂 कळलं तर कळवा😉
123 likes
2 shares