R
Rudra Nair
humor · marathi · humor
कळविण्यास अत्यंत वाईट वाटतय कि… दिनांक ९/११/२०१६ रात्री च्या हल्ल्यात सौ.पाचशेताई व श्री हजारराव गंभीर जखमी झाले. ..सध्या दोन्ही कोमात आहे .... …😖. परिवार सुखरूप आहे. .. 100 रु (थोरला मूलगा)😫 50 रु ( धाकटा मुलगा)😭 20 रु (थोरली सूनबाई)🙍🏼 10 रु (धाकटी सूनबाई)🙍🏼 . 1,2,5 रु (नातंवड)😜😜 . 500-1000 यांच्यावर झालेल्या अचानक हल्लयामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. ....सध्या ह्यांच्या कारभार सांभाळण्याची जबाबदारी चि.100 कुमार, अन्य भावंड व परिवार सांभाळत आहेत. काका (₹२०००) दिल्लीहुन तातडीने निघाले आहेत.. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहे. ... 🙈🙈😜😜 😂😂😂😂😂😂😂😂😂
178 likes
84 shares