कविता अशी असावी ,जी बळ देउन जाईल टच्कनअश्रू येतील ,अन् विचार देऊन जाईल दोन ओळींच्या मध्येही अर्थ भरला असेल जो भिडेल थेट ,अन् क्षणभर मूक करेल काहीतरी छान आज वाचण्यात आले तृप्त मनामनातून हुंकार उठेल असेच लिहित रहा प्रत्येकजण म्हणेल तोंडभरून प्रत्येकाचा आशीर्वादच असेल
21 likes
59 shares