Back to feed
A
Aarav Verma Good_Morning · Marathi · Life

*कवायतीमध्ये "पीछे मुड" बोलताक्षणी..* *पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो,* *आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका,* *माहिती नाही हे आयुष्यं कधी म्हणेल.. "पीछे मुड"..!!* 🙏 *शुभ सकाळ* 🙏

25 likes 54 shares
WhatsApp