Back to feed
A
Ayaan Singh humor · marathi · humor

कावळा : चिऊताई, चिऊताई,🐤🐤 दार उघड! चिमणी : थांब माझ्या बाळाला🐣 पावडर लावते… कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी 🐥पण आहे.. बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!! -😍😗😁😁😁😆😆😆😆😆😆

229 likes 47 shares
WhatsApp