Back to feed
K
Krishna Bhat friendship · marathi · friendship

किशोर आपला आजारी मित्र विनोदला भेटायला गेला. किशोर : आता तब्येत कशी आहे? विनोद : आता खूप बरे वाटतेय मित्रा. किशोर : मग त्रास वगैरे काही नाही ना? विनोद : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे. किशोर : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल.

203 likes 5 shares
WhatsApp