Back to feed
K
Kunal Agarwal Good_Morning · Marathi · Life

*कष्टाची भाकरी गोड लागली...* *लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...* *चेहरा आरशासारखा स्वच्छ होता,* *मुखवटा लावणे जमलेच नाही...* *जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,* *कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...* *जीवन साधे सरळ आहे...* *भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही...* *प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली* *आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...* 🙏शुभ सकाळ🙏

34 likes 53 shares
WhatsApp