Back to feed
A
Anika Sharma Good_Morning · Marathi · Life

*कष्टाची भाकरी गोड लागली* *लुटावे कुणाला कधी जमलेच नाही* *चेहरा आरशासारखा स्वच्छ होता* *मुखवटा लावणे जमलेच नाही* *जे लाभले ते  आनंदाने स्वीकारले* *कष्ट नाकारणे जमलेच नाही* *जीवन साधे सरळ आहे* *भूल थापा मारणे,खोटे बोलणे,फसवणे जमलेच नाही* *प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली* *आजपर्यंत काही कमी पडलेच नाही* 🙏🏻 Good morning 🙏

167 likes 17 shares
WhatsApp