Back to feed
N
Nisha Deshmukh Love · Marathi · Heartbreak

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते.. या आठवणिला तरीकाही कळते... कधी त्रास देते तरकधी छळते... कधी पाकळ्यांप्रमाणे गळते....... तरकधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते... ही आठवणअशी का वागते... जणू सुखद क्षणांमधूनचमकते... कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते...

0 likes 0 shares
WhatsApp