I
Ishaan Patel
Love · Marathi · Heartbreak
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते या आठवणिला तरी काही कळते कधी त्रास देते तर कधी छळते कधी पाकळ्यांप् रमाणे गळते तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते ही आठवण अशी का वागते जणू सुखद क्षणांमधून चमकते कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते..
0 likes
0 shares