J
Jiya Deshmukh
friendship · hindi · friendship
क्षणात ओघळून जाणारे प्रेम नसतेच कधी, प्रेम असते सोबत नसताना पण आयुष्यभर साथ निभावणारे, दूर राहूनसुद्धा सतत सोबत असल्याचा एहसास देणारे, कधी मैत्रीच्या रुपात तर कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे..⚘💕
122 likes
84 shares