Back to feed
N
Nikhil Deshmukh good_morning · mixed · good_morning

✌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही...😊 🌹 शुभ सकाळ 🌹 पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण.... जिंकला तर.... स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि....... हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . . . . . . . 💐Good Morning 💐

163 likes 37 shares
WhatsApp