*कसा असावा आपला हक्काचा एक मित्र???* *मित्र पाहिजे असा* कधी कधी तिढ्यात😏 कधी कधी कोड्यात😇 तर कधी गोडीत बोलणारा.🤠❤ *मित्र पाहिजे असा* कधी सुख वाटणारा... कधी दु:ख वाटणारा... कधी समजून घेणारा... तर कधी समजावून सांगणारा... *मित्र पाहिजे असा....* कधी आपलंस करणारा कधी 😪अश्रु पुसणारा तर कधी कधी हक्काने ओरडणारा..😠😠 *मित्र पाहिजे असा* नेहमी 💝मन💝 जाणणारा... सतत ❤ह्रदयात❤ बसणारा तर कधी गालातल्या गालात हसणारा..😌☺ *मित्र पाहिजे असा* योग्य ती वाट दाखवणारा🛣 तर कधी कौतुकाने पाहणारा🙀 संकटात 🤝🤝हात देणारा... *मित्र पाहिजे असा..* 👄ओठावर 😊हसु आणणारा कधी डोळे 👀👀वटारणारा चुकलं तर 👂🏻कान👂🏻 धरणारा... *मित्र पाहिजे असा...* जीवाला जीव देणारा.. कधी 😏भाव😏 खाणारा तर कधी भाव देणारा...😔😔 *मित्र पाहिजे असा...* कधी तिखट बोलणारा... कधी तिखट वागणारा.. कधी गोडी लावणारा... *मित्र पाहिजे असा...* मंजुळ पाव्यासारखा दुधाच्या खव्यासारखा... आणि आयुष्यभर साथ देणारा.. *मित्र पाहिजे असा...* 💐👨🏻✈👨🏻💼🌹🌷🥀 अशा आपल्या सर्व मित्रांना नक्कीच SEND करा....
N
Navya Malhotra
Friendship · Mixed · Friendship
141 likes
71 shares