A Ayaan Mishra Life · Mixed · Life कसं आयुष आहे ना .... स्वतः ला लागलेली ठेच झाकून ठेवून समोरच्याची मनं संभाळता संभाळता स्वतःचं च मन कधी तुटून जातं समजत नाही ..समजलं तरी लोकांसमोर STRONG बनण्याचं नाटक करण्यात आपण कसली कमी करत नाही 👏💐👏💐👏💐👏💐 lifeकसंआयुषस्वतःलागलेली 95 likes 44 shares WhatsApp Copy