कसं आयुष आहे ना .... स्वतः ला लागलेली ठेच झाकून ठेवून समोरच्याची मनं संभाळता संभाळता स्वतःचं च मन कधी तुटून जातं समजत नाही ..समजलं तरी लोकांसमोर STRONG बनण्याचं नाटक करण्यात आपण कसली कमी करत नाही💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
61 likes
6 shares