Back to feed
N
Nisha Rao love · marathi · romantic

काही अबोल नाती का प्रीत जागविती शृंगार साज देही का राग आळविती ना सूर लागलेले ना रंग गोठलेले हे काय आज चित्ती ते भास कोण जाणे वा-यात वाहताहे काहीतरी तराणे श्वासात बोलताहे आणिक भावगाणे नात्यात का तरीही हे बंध सैल होती जे ना असायचे ते आता उरून आहे

173 likes 46 shares
WhatsApp