K
Kavya Joshi
love · marathi · romantic
काही आठवणी अशा पण असतात. ज्या काळजाला टोचल्या तर सरळ डोळ्यातून पाणी काढतात . . अशाच आहेत ग तुझ्या आठवणी....
246 likes
7 shares