A
Aditya Bagale
life · hindi · life
काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात काही विचार मनातल्या मनातच राहतात शब्द शोधण्यात व्यस्त होते वेडे मन कि तेवढ्यात आपलेही परके होऊन जातात
162 likes
88 shares