I
Ishaan Malhotra
humor · marathi · humor
काही पोरी परीक्षेच्या वेळेस एवढया सजुन-धजुन येत्यात कि . . . . . समजतच नाही . . . ह्या परीक्षेला पास व्हायला आल्यात कि.. दूसर्यांना नापास करायला😜 😂😂😂😂😂😂😂😂😂 अखील भारतीय कायम काटावर पास संघटना
224 likes
16 shares