Back to feed
V
Vanya Reddy humor · marathi · humor

काही बायकांना आपण काय बोलतो याचे भान राहत नाही. असेच एकदा काही महिला प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेल्या. पाहता-पाहता उषाताई म्हणाल्या, "अहो ताराबाई, त्या गेंड्याकडे पाहून आठवण झाली. तुमच्या नव-याची तब्येत कशी आहे आता ! ! ??? " 😄😝😂😁

249 likes 24 shares
WhatsApp