R
Rohan Chauhan
Good_Morning · Marathi · Life
✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात. काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ, जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्या जीवनाचा सन्मान करतात...!!!🌺🌺🌺🌺🌺🌺 ⚘🌹🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🌹 ⚘
71 likes
52 shares