Back to feed
T
Tara Kumar love · marathi · romantic

काही मित्र बियर पीत असतात, इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो…. मुलगा : हेल्लो.. गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु.पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का! मुलगा : हो जानू घेना. गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ का रे ??? मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे… गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझे क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना??? मुलगा : हो ग चालेल, घे तू… गर्लफ्रेंड : लव यू जानू….. बाय… (फोन कट) सर्व मित्र : साल्या तुला वेड लागलंय कि तुला बिअर चढलीय??? कि तुला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेमकरतो ??? मुलगा : ते सोडा रे, आधी हे सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ??? 😜😜😜😜 “हर एक फ्रेंड कमिना होता है.

180 likes 49 shares
WhatsApp