D
Diya Verma
love · marathi · romantic
काही मुली म्हणतात. मला खुप मुलांनी लग्नाची मागणी घातली आहे रे,तु एकटाच नाहीये ..!! . . . . . . . . . . . पण त्यांना एक अर्थशास्ञीय सिध्दांत माहिती नाही. जेव्हा किंमत कमी होते. तेव्हांच मागणी वाढते ..
204 likes
71 shares