Back to feed
R
Rohan Joshi humor · mixed · humor

काही मुलींना kissवाला Smiley म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद वाटतो, 😘😘😘😘😘😘😘😘😘 सगळ्यांना वाटत सुटतात अगदी अनोळखी मुलाला सुद्धा आणि ज्या मुलांना मिळतो त्यांना वाटतं आपण लय Special😎 आहे.. आता याला कोण सांगणार तो शिरा🍚 पातेलंभरुन केला होता म्हणून !!!...😂😂😂😂😂😂

60 likes 80 shares
WhatsApp