A
Aarav Joshi
humor · marathi · humor
काही लोक आयुर्वेदिक असतात, म्हणजे ........😂😂😂😂 वागायला आणि बोलायला उत्तम ...... पण इमर्जन्सीत कामाला येत नाहीत ...🚶🚶🤗🤗 तर काही लोक अलोपॅथीक असतात, म्हणजे ...... कामाला येतात ... पण साईड इफेक्ट कसा काढतील सांगता येत नाही !🤡🤡🤡 बाकी सगळी मंडळी होमिओपॅथीक, म्हणजे .......😎😎 काही कामाची नसतात पण सोबत असली की बरं वाटतं...😂😂😂😂 😉. 😄😄😄😄
134 likes
67 shares