Back to feed
A
Ayaan Mehta Good_Morning · Marathi · Life

काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असतं,कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळं होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही... *शुभ सकाळ*

48 likes 11 shares
WhatsApp