D
Diya Agarwal
family · marathi · family
खगोलशास्त्री हे आपल्याच घरात असतात. एक ती आई जी, लहाणपणी आपल्याला चांदोमामा दाखवते. दुसरे आपले वडील जे एक थोबाडीत मारून ब्रह्मांड दाखवतात. तिसरी तुमची पत्नी जी तुम्हाला दिवसा तारे दाखवते. ते नासा वगैरे फक्त भ्रम आहे. 🤣🤣🤣🤣
174 likes
74 shares