Back to feed
A
Aditya Reddy friendship · hindi · friendship

खोटं बोलायला पण काही लिमिट असते...😠 काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो, " अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय....." 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

144 likes 85 shares
WhatsApp