Back to feed
A
Atharv Agarwal humor · marathi · humor

खेडेगावची शाळा…………… गुरुजी :पोरांनो, म्हशीचं दूध पिल्याने बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान १ ग्लास तरी दूध पित जा……. बंड्या : काय बी सांगता का मास्तर…. . असं असतं तर मग म्हशीचं पिलू शास्रज्ञ झालं नसतं काय मग?

226 likes 46 shares
WhatsApp