Back to feed
V
Vivaan Deshmukh humor · marathi · humor

खतरनाक अपमान :- मुलगा आपल्या प्रेयसी बरोबर हॉटेल मध्ये बसून बिअर पीत असतो . . . मुलगा :- आय लव्ह यु... प्रेयसी :- हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय.? मुलगा :- मी, माझ्या बिअरशी बोलतोय,. तू गप माकडतोंडे..! 😂😂😂😂 😜😜

123 likes 16 shares
WhatsApp