K
Kabir Kumar
humor · mixed · humor
*खतरनाक प्रपोज*😜😜 *मुलगी*:- I love you ! Will you marry me..?.. *मुलगा* :- *जरा वेगळ्या स्टाइल मध्ये प्रपोज कर ना?ही स्टाइल तर खूप कॉमन झाली आहे*.... *मुलगी*:- *तुझ्या तिरडीला खांदा देवून चितेला आग लावायची संधी, माझ्या पोराला देशील का ?* 😂😂😹😹
40 likes
2 shares