Back to feed
J
Jiya Mehta humor · marathi · humor

खतरनाक प्रपोज :💖👵💛 शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो . मुलगी :अय्या खरंच . शिंचन:- हो खरंच . आणि तु फक्त नाय म्हण . . तुझी पण वाट लावतो .. ;) 😝😝😝😝😂

220 likes 37 shares
WhatsApp