S
Shaurya Das
humor · mixed · humor
खतरनाक प्रपोज...😝😝😝😝 ?मुलगी : I Love You! Will you marry me..?... मुलगा : जरा वेगल्या स्टाईल मधीप्रपोज कर ना? ही स्टाईल तर खुप कॉमन झाली आहे... मुलगी : तुझ्या तिरडीला खांदा देवून चितेला आग लावयची संधी, माझ्या पोराला देशील का? 😂😂😂
90 likes
61 shares