Back to feed
N
Navya Bagale Good_Morning · Marathi · Life

खूप खूप *ताकद* लागते आलेले *अपयश* पचवायला, *डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून *ओठांवर* हसू खेळवायला काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला आयुष्यात जगायला, *शेवटी* अपयशाचीच गरज असते आयुष्यात *खंबीर* बनायला. .... *घर* छोट असलं तरी *चालेल पण *मन* *मोठ* असलं पाहिजे .... 🌻 *शुभ सकाळ* 🌻

61 likes 64 shares
WhatsApp