M
Meera Joshi
Good_Morning · Marathi · Life
खूप खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला, *डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून *ओठांवर* हसू खेळवायला काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला आयुष्यात जगायला, *शेवटी* अपयशाचीच गरज असते आयुष्यात *खंबीर* बनायला. .... *घर* छोट असलं तरी *चालेल* पण *मन* *मोठ* असलं पाहिजे .... 💐💐 *शुभ प्रभात* 💐
50 likes
19 shares