Back to feed
M
Manav Reddy friendship · mixed · friendship

खूप खूप मिस करतोय ग सखे आज पण.....कदाचित कल्पना नसेल तुला...का माहीत नाही पण तुझ्याच आठवणीत रहायला आवडायला लागले मला...तू परत येणार नाही याची पूर्ण कल्पना असून सुध्दा मन वेड तुझीच वाट बघते.....काय सांगू ग या वेड्या मनाला कसा आवर घालू सांग ना !!! प्लीज सांग ना ..का अशी वाग्लिस माझ्याशी ?? काय गुन्हा होता माझा ?? कुठे चुकलो होतो मी..मनातून मैत्री केली अन त्या मैत्रीवर भरभरून प्रेम केले हा काय गुन्हा झाला ??जाण्याआधी हे का नाही सांगितलंस कस जगायचं तुझ्याशिवाय !! खरच खूप खूप आठवण येतेय यार I miss you so much !!!

57 likes 27 shares
WhatsApp