R
Rudra Deshmukh
Love · Marathi · Heartbreak
खूप खूप रडली होती ती जातांना तुही रडशील म्हणाली होती मी नसताना नाही सांगू शकलो एक गोष्ट मी तिला ती निघताना …पण ती नक्की येईल .. ★★★★★★★
0 likes
0 shares