खूप दिवसांनी पुन्हा लिहीले विषय नव्हता तरी लिहीले कागदावरती अनेक शब्द मांडून मी ठेवले थोड्याच त्या वेळेतही विचारांचे वारे वाहून गेले मी आणि ती, तिचे आणि माझे सगळे दिवस समोरून गेले आई-बाबा ऊन-सावली यांसाठी तर पडले शब्द अपूरे लिहीता लिहीता अचानक कळले पान तर माझे भरून गेले चित्रविचीत्र शब्दातून मी कवितेचे हे लेखन केले खुप दिवसांनी पुन्हा लिहीले विषय नव्हता तरीही लिहीले.... -मयुर जोशी . . . . . . . कशी वाटली नक्की सांगा...
112 likes
4 shares