Back to feed
A
Anaya Gupta humor · marathi · humor

खुप प्रेम करतो तुझ्यावर !!! सत्य हे जाणून बघ....!!! विश्वास नसेल तुझा माझ्यावर !!! तर माझे काळीज फाडून बघ....!!! !!! एकदा तरी मला तू आपले मानून बघ....!!! वाटेल ते करेन तुझ्यासाठी !!! तु एकदा सांगून बघ....!!! आयुष्यभर साथ देईल तुझी !!! एकदा आपले करुन बघ....!!! तुझ्या साठीच जगत आहे !!! तुझ्यासाठीच मरत आहे....!!! असला तरी नकार तुझा !!! तरी तुझ्या होकाराची वाट पाहत आहे....!!! वाटलेच कधी तुला तर !!! बघ माझे प्रेम तपासून ...!!! पण मी खरच खुप प्रेम करतो !!! तुझ्यावर अगदी मनापासून...!!! घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन !!! जरा जगून बघ माझ्यासाठी ....!!! माझे प्रेम हे नेहमी असेच राहील !!! आयुष्यभर फक्त तुझ्यासाठी....!!! !!! एकदा तरी मला तू आपले मानून बघ....!!!

9 likes 28 shares
WhatsApp