A
Atharv Nair
Good_Morning · Marathi · Life
*खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...* प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ???? उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " *नाव* "" नसतं पण " *श्वास*"" असतो आणि ... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त *"नांव""* असतं पण *"श्वास"* नसतो. *" नाव ""* आणि *" श्वास "* यांच्या मधिल अंतर म्हणजेच *"आयुष्य"*... 🌹💐 शुभ सकाळ. 💐🌹
115 likes
20 shares