R
Rudra Kulkarni
humor · mixed · humor
खूपच सुंदर मेसेज 👌🏼 . . एकदा एका दुःखी माकड़ाने त्याचे आयुष्य संपवायचे ठरवले. त्याने एका झोपलेल्या सिंहाला गुदगुल्या केल्या 🐯👈🏽 🙊🙈 . . सिंह चवताळून उठला व " कोणाला मरायची इच्छा झाली आहे ..? " असे रागाने विचारले. 😡😡😡😡😡 . . माकड न घाबरता म्हणाले " मी केले" 😌😌😌😌😌 . . सिंहाने पुन्हा विचारले " तुला असे करताना कोणी पाहीले तर नाही....? " 😢😢😢😢😢😢 . . माकड़ाने नाही म्हटले. 😲😲😲😲😲😲 . . . . . . सिंह म्हणाला " मग एक काम कर .... परत कर गुदगुल्या..... मला मजा येतेय.......!!!! " 😳😳😳😳😳😂😂😂 . . . . . तात्पर्य :- एकटे एकटे राहून जंगलचा राजाला सुद्धा कंटाळा येतो. संपर्कात रहा महत्वाचे म्हणजे 👍 Like
77 likes
58 shares