Back to feed
A
Anika Bagale spiritual · marathi · spiritual

खुबी नाही एवढी माझ्यात कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जायील पण विसरणे पण अशक्य होईल असे क्षणदेवून जाईल... आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत...

173 likes 14 shares
WhatsApp