Back to feed
M
Myra Bagale humor · marathi · humor

खरं आहे कि नाही ... दुध उतू जाताना बायका जोरात गॅस बंद करायला जातात . . . . . कशासाठी ?🏃🏻‍♀🏃🏻‍♀🏃🏻‍♀🏃🏻‍♀ . . दुध वाया जाईल म्हणून ? . . . नाही 😟😟 तर गॅसची शेगडी पुसायला लागू नये म्हणून 😜

133 likes 88 shares
WhatsApp