S
Shaurya Joshi
family · marathi · family
खरे खगोलशास्त्रज्ञ तर आपल्या कुटुंबातच असतात... 😇 एक आई जी आपल्याला लहानपणी चंद्र दाखवते... 🌔 दुसरे वडील जे एका थपडेत अक्खा ब्रह्मांड दाखवतात... 👋🏽 तिसरी बायको जी आपल्याला दिवसा तारे दाखवते!!! 🌟 हे नासा-बिसा तर फक्त भ्रम आहे...!!! 😎
191 likes
73 shares