Back to feed
A
Aadhya Pawar Friendship · Hindi · Friendship

खरी घटना.......मी स्वतः प्रत्यक्षदर्शी होतो...... दवाखान्यात आलेल्या म्हातारीच्या हातात जेमतेम रुपये 100-150... दवापाणी/तपासणी झाल्यावर उरलेले 30 रुपये सोबतच्या दुसऱ्या आजीला देताना ती मला दिसली.. प्रेमळ तिच्या माणुसकी समोर करोडोंची संपत्तीही लाजली....... माणुसकी जपा मित्रांनो माणुसकी जप.............

192 likes 66 shares
WhatsApp