Back to feed
A
Asha Das love · hindi · romantic

`खर प्रेम´ मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला:- मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? : : मेणबत्ती म्हणाली:- " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्या ही डोळयातुन पाणी येणारच ना..

217 likes 3 shares
WhatsApp