T
Tara Patel
humor · hindi · humor
खरा फोन नोकिया 1100 होता .. .. वाईब्रेशन मोड वर जर टेबल वर ठेवला ना .. .. नाचत नाचत जवळ येऊन म्हणायचा मालक कोणालातरी तुमच्या बरोबर बोलायचं हाय.... 😂😂😂😂😂😂😂😂
56 likes
48 shares