Back to feed
I
Ishaan Patel life · marathi · life

खरचं समजून घेण्यासाठी मन लागते... कधी कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येते... कि आपण ज्याच्यावर खुप प्रेम करतो... त्या व्यक्तीला.... आपल्यापासून दुर करावे लागते... समजत असते त्रास स्वतालाच होणार.... पण तिच्या सुखासाठी कधी कधी स्वताला.... तिच्या नजरेत पाडावे लागते....

54 likes 17 shares
WhatsApp