Back to feed
K
Kunal Reddy Life · Hindi · General

खरच हो साहेब पळून पळून हरलोय मी... शोधून शोधून थकलोय मी... खरच असं घनदाट रान हवं की... परतीची वाट मिळू नये...... अन आपण हरवलोय हे हरवलेल्याला हि कळू नये,

201 likes 87 shares
WhatsApp