Back to feed
A
Avni Patel humor · mixed · humor

खुशखबर...!!! खुशखबर. . . . !!! खुशखबर. . . . . . . !!! माझ्या कडुन सर्वांना पिकनिक आणि पार्टी . . . . . . . . . . . . . . . . . . . फक्त ग्रुपमधील सर्वात शेवटच्या मेम्बरला यात सहभागी होता येणार नाही. 😁😜😝😝😄😄 आता सर्वात शेवटी कोण आहे ते आपआपल्या mobile वर group list मध्ये पहा आणि बाकीचे चला...

158 likes 10 shares
WhatsApp